शेतकरी चर्चासत्र व प्रशिक्षण वर्गास सहभाग नोंदणी
कार्यक्रमाचे ठळक वैशिष्ट्ये :
- मार्गदर्शक श्रीमान गजानन जाधव (लेखक व्हाईट गोल्ड एक नवी दिशा).
- खरीप पिकाचे संपूर्ण नियोजन व व्यवस्थापन.
- जमिनीचे आरोग्य व कोरडवाहू जमिनीला करा बागायती.
- कापसाची शेती फायद्याची होण्यासाठी चे उपाय.
- सोयाबीन उत्पादन वाढवण्याचे गणित.
- तुर करी शेतकऱ्यांच्या चिंता दूर.
- कार्यक्रमात आलेल्या शेतकऱ्यांना वर्षानुवर्ष मोफत SMS सुविधा ज्यामध्ये हवामान अंदाज व कृषी सल्ला.
- LCD प्रोजेक्टर व संपूर्ण माहिती. कार्यक्रमाच्या शेवटी प्रश्न-उत्तरे.