loader

शेतकरी प्रशिक्षण वर्ग व चर्चासत्र - २०२६

About

शेतकरी प्रशिक्षण वर्ग व चर्चासत्रास आपला सहभाग नोंदणी फार्म

शेतकरी प्रशिक्षण वर्ग व चर्चासत्रामधील ठळक वैशिष्ट्ये : 

  • मार्गदर्शक श्रीमान गजानन जाधव (लेखक व्हाईट गोल्ड एक नवी दिशा).
  • खरीप पिकाचे संपूर्ण नियोजन व व्यवस्थापन.
  • विना नांगरणी / SRT / शून्य मशागत तंत्राबद्दल सविस्तर माहिती.
  • कापसाचे उत्पादन दुप्पट करण्याचे प्रभावी तंत्र.
  • सोयाबीन उत्पादन वाढीचे तंत्र.
  • फायद्याची शेती करण्यासाठीचे सोपे उपाय.
  • व्हाईट गोल्ड पॅटर्न द्वारे तूर उत्पादण वाढवण्याचे नवे तंत्र
  • कार्यक्रमात आलेल्या शेतक़स्यांना वर्षानुवर्षे मोफत SMS सुविधा ज्यामध्ये हवामान अंदाज व कृषी सल्ला.
  • LCD प्रोजेक्टर वर संपूर्ण माहिती.
  • कार्यक्रमाच्या शेवटी प्रश्न-उत्तरे.
  • टीप : पिकाबद्दल सविस्तर शास्त्रीय माहितीचे लोकप्रिय पुस्तक व्हाईट गोल्ड एक नवी दिशा 2026 ची सुधारित सातवी आवृत्ती कुपन वर भेट मिळेल.